राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा भाग बनवावे, विविध राज्यांतील लोकांनी इंग्रजीऐवजी हिंदीत संवाद करावा, अमित शहा यांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]