अकोल्यातील बारभाई गणपती : स्वातंत्र्यपूर्व काळापासून जातीय ऐक्याचे प्रतीक बनलेला उत्सव!!
ज्या राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याच्या हेतूने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीकच अकोल्यातील श्री बारभाई गणपती बनला […]