• Download App
    communal harmony | The Focus India

    communal harmony

    Udaipur Files : कन्हैयालाल हत्याकांडावर बनलेल्या चित्रपटावर दिल्ली हायकोर्टाची बंदी; याचिकाकर्त्याने 2 दिवसांत केंद्राकडे आक्षेप नोंदवावा

    दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध उदयपूर कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांच्यासह तीन याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर अंतरिम स्थगिती दिली.

    Read more

    Ghaziabad Viral Video : भाजप आमदाराची तक्रार; राहुल गांधी, ओवैसींवर रासुका लावण्याची मागणी

    Ghaziabad Viral Video :  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी लोणी सीमा […]

    Read more

    चीनी ड्रॅगनवर अमेरिकेचा हल्लाबोल, धार्मिक स्वातंत्र्याची उघडउघड गळचेपी केल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – चीनच्या शिनजिआंग प्रांतात उइगर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप असून इतर अल्पसंख्य समुदायांचीही स्थिती फारशी चांगली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे. ट्रम्प […]

    Read more