Commonwealth Games 2026 : CWGमध्ये भारताला गोल्डसह 12 मेडल्स; गुलवीरने 10000m धावणे, तर हरजिंदरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य जिंदले
भारतीय खेळाडूंनी ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या 5 व्या दिवशी 2 रौप्य पदके जिंकली. मंगळवारी रात्री उशिरा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. तो या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.