Waqf Bill : वक्फ विधेयक समिती 5 राज्यांना भेट देणार; अहवाल वेळेवर यावा यासाठी घेतला निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Waqf Bill वक्फ विधेयकावर स्थापन करण्यात आलेली संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) पुढील आठवड्यात 5 राज्यांना भेट देणार आहे. समितीला वेळेत अहवाल […]