मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह होणार निलंबित, महासंचालक कार्यालयाकडून गृह मंत्रालयाला प्रस्ताव
विशेष प्रतिनिधी मुंबई : खंडणी प्रकरणात नाव आल्यानंतर फरार झालेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह आणि इतर पोलिस अधिकाऱ्यां च्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली […]