• Download App
    commercial real estate India | The Focus India

    commercial real estate India

    Google : Google ची भारतातील सर्वात मोठ्या ऑफिस डीलपैकी एक; गुरुग्राममध्ये 6.17 लाख चौरस फूट जागा भाड्याने, 5 वर्षांत मोजणार ₹671 कोटी

    जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने भारतातील आपल्या विस्तार योजनांना आणखी वेग दिला आहे. कंपनीने हरियाणातील गुरुग्राम येथे तब्बल 6.17 लाख चौरस फूट ऑफिस स्पेस पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली असून यासाठी एकूण ₹671 कोटी खर्च करणार आहे. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील हा व्यवहार अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या ऑफिस लीज करारांपैकी एक मानला जात आहे.

    Read more