• Download App
    commercial LPG supply stopped India | The Focus India

    commercial LPG supply stopped India

    Gas Supply : देशातील अनेक राज्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प; इसेंशियल कमोडिटी अ‍ॅक्ट लागू, हॉटेल-रेस्टॉरंट बंद होण्याची वेळ

    केंद्र सरकारने देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला आहे. हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे.

    Read more