Commercial cylinder : व्यावसायिक सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्त; कार खरेदी महाग, 1 एप्रिलपासून झाले 10 मोठे बदल
वीन महिना म्हणजेच एप्रिल आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नाही. याशिवाय आजपासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडाच्या वाहनांच्या किमती वाढल्या आहेत.