सुनील गावस्करांनी नासिर हुसेन यांची बोलती केली बंद, भारतीय संघावर केली होती टीका, काय घडलं? वाचा सविस्तर…
भारताचे माजी कर्णधार गावस्कर यांनी ‘ऑन-एअर’ हुसेन यांना विचारले की, ‘तुम्ही म्हणालात की, या भारतीय संघावर प्रेशर आणता येत नाही, मागील पिढीच्या संघाबाबत हे जमत […]