कॉमेडियन जुगनू ते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, आपचे भगवंत मान यांचा प्रवास
विशेष प्रतिनिधी चंदीगड: जुगनू या आपल्या विनोदी भूमिकेने घराघरात पोहोचलेले कॉमेडियन भगवंत मान यांची आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. मोबाईल सर्व्हेवर […]