• Download App
    collection | The Focus India

    collection

    GST collection : सप्टेंबरमध्ये ₹1.73 लाख कोटी GST संकलन, वार्षिक आधारावर 6.5% वाढ, सप्टेंबर 2023 मध्ये ₹1.62 लाख कोटी जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.73 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. वार्षिक आधारावर 6.5% […]

    Read more

    सरकारचे जुलैमध्ये 1.65 लाख कोटी जीएसटी कलेक्शन; गतवर्षीच्या तुलनेत 11% जास्त, जूनमध्ये 1.61 कोटींचे संकलन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने जुलै 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1,65,105 कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर 11% वाढ झाली […]

    Read more

    “बाई पण भारी देवा!” रेकॉर्ड ब्रेक कमाई !

    अवघ्या पाच कोटी बजेटमध्ये असणाऱ्या सिनेमाने कमवले 50 कोटी. विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एकाच सिनेमाचं नाव गाजतंय. आतापर्यंत घातलेले सगळे आयाम […]

    Read more

    सरकारने मे महिन्यात जीएसटीमधून जमवले 1.57 लाख कोटी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी 1.87 लाख कोटी जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मे 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.57 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे एक वर्षापूर्वी […]

    Read more

    ‘The Kerala story’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटी क्लबकडे वाटचाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : नुकताच प्रदर्शित झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा अनेक अर्थाने समाज माध्यमांवर गाजतोय .. काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा आहे. तर […]

    Read more

    ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसांत बंपर कमाई, हॉलीवूडपटालाही मागे टाकणार

    प्रतिनिधी मुंबई : ‘द केरला स्टोरी’ रिलीज होऊन दोन दिवस झाले असून शनिवारी चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे. विपुल शाह प्रॉडक्शनने ट्रेड पंडितांना आश्चर्यचकित केले […]

    Read more

    एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम, सरकारने 1.87 लाख कोटी रुपये जमा केले, एप्रिल 2022 पेक्षा 12% जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनाचा विक्रम केला आहे. एप्रिल 2023 मध्ये सरकारने जीएसटीमधून 1.87 लाख कोटी रुपये जमा […]

    Read more

    प्रत्यक्ष कर संकलन : प्रत्यक्ष कर संकलनात 30% वाढ, सरकारी तिजोरीत 8.36 लाख कोटी रुपये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कर संकलन आघाडीवर एक चांगली बातमी आहे कारण प्रत्यक्ष कर संकलनात चांगली वाढ नोंदवली गेली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात […]

    Read more

    मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे यश, देशात विक्रमी कर वसुली, अर्थमंत्रालयाची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना मोठे यश मिळाले आहे. सरत्या आर्थिक वर्षात 27.07 लाख कोटी रुपयांची विक्रमी करवसुली झाली असल्याची माहिती […]

    Read more

    कर संकलनात तेजी : प्रत्यक्ष कर संकलन ४९%, अप्रत्यक्ष कर संकलन ३०% वाढले

    2021-2022 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 49% वाढ झाली आहे तर अप्रत्यक्ष कर संकलनात 30% वाढ झाली आहे. महसूल सचिव तरुण Increase in tax […]

    Read more

    प्राप्तिकर विभागाची करसंकलनात विक्रमी झेप; १३.६३ लाख कोटी जमा, गेल्या वर्षीपेक्षा ४८ टक्के जास्त भरणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने १७ मार्च अखेर सर्वाधिक कर संकलन करण्याचा विक्रम केला आहे. १३. ६३ लाख कोटींचे कारसंकलन केले असून ते गत […]

    Read more

    महावितरणची सावकारी आणि ठाकरे सरकारची पठाणी वसुली सुरू, ऊसबिलातून परस्पर वीजबिल वसूल केल्याप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल

    हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे […]

    Read more

    मोदी सरकारची असंघटित कामगारांना भेट, सार्वजनिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी ई- श्रम पोर्टलद्वारे माहिती संकलनाला सुरूवात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील कामगारांना सार्वजनिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल द्वारे कामगारांची विविध […]

    Read more

    १८ हजार कॅसेटचा संग्रह, नामांकित नेत्यांचे आवाज; असलम खान यांनी जोपासला कॅसेट रेकॉर्डिंगचा छंद

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषण संदेश, मुलाखत किंवा अन्य कोणतेही संदर्भ तातडीने हवे असल्यास एक कॅसेटची अफलातून लायब्ररी यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस […]

    Read more

    GST Collection : नोव्हेंबरच्या GST संकलनाने रचला ऐतिहासिक विक्रम, १.३१ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

    नोव्हेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपये होते. या महिन्यातील जीएसटी संकलन गेल्या महिन्याच्या संकलनापेक्षा जास्त आहे, जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. अर्थ […]

    Read more

    PRAKASH AMBEDKAR : कलेक्शन झालं पण तो पैसा कुणाकडे?अनिल देशमुख प्यादा-राजा आणि वजीर पुढे येत नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात..

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळजनक दावा केलाय. अनेल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी […]

    Read more

    इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाची मोहीम; औरंगाबादमध्ये सावरकर महासंघाचा उपक्रम

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : सावरकर महासंघाच्या वतीने औरंगाबाद शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरु झाली आहे. 31 ऑक्टोंबर रोजी शहरातील सावरकर चौकातून […]

    Read more

    महाराष्ट्रातून १५,१७५ कोटी रुपये जीएसटी वसुली, अर्थव्यवस्थेत दिसू लागली सुधारणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात १.१२ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे. ही रक्कम मागील वर्षी झालेल्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के […]

    Read more

    अर्थव्यवस्था लागली वेगाने सावरू, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक जीएसटी जमा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जुलैमध्ये वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) केंद्राकडे १.१६ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. २०२० मधील जुलै महिन्याच्या तुलनेत हे […]

    Read more

    मुंबईत अवघ्या २४ तासांत ३२ दिवसांचा पाणीसाठा, पाणीकपातीचे संकट टळले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महामुंबई क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठा वेगाने वाढला आहे. अवघ्या २४ तासांत तब्बल ३२ दिवसांचा पाणीसाठा […]

    Read more

    कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीमुळे भीषण आर्थिक परिस्थिती असतानाही यंदाच्या आर्थिक वर्षात थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यंवर पोहेचले आहे. मुख्यत: वैयक्तिक आयकर […]

    Read more