Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये CAF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 2 जवान शहीद, 2 जखमी
वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडमध्ये ( Chhattisgarh ) बुधवारी छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (CAF) सैनिकाने जेवणाच्या वेळी मिरची न दिल्याने त्याच्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला. एका जवानाचा […]