केंद्र, तटरक्षक दलाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; महिलांना कायमस्वरूपी कमिशन द्या, नाहीतर आम्ही देऊ
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय तटरक्षक दलाला (ICG) फटकारले. तटरक्षक दलाने महिला अधिकारी प्रियांका त्यागी यांना 2021 […]