Coal Crisis : सततच्या पावसामुळे झारखंड-बंगाल कोळसा खाणींमध्ये भरले पाणी, उत्पादनात ५० % घटीमुळे वीज संकट अधिक गडद
गेल्या 3 दिवसांपासून झारखंड आणि बंगालच्या अनेक भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे देशातील कोळशाचे संकट गडद झाले आहे. मुसळधार पावसामुळे कोळशाच्या खाणींमध्ये पाणी भरले आहे. यामुळे […]