आत्मनिर्भर भारतासाठी सहकार क्षेत्र मोलाचे, सहकार विद्यापीठ, महाविद्यालयांची स्थापनाही करणार; अमित शाह यांची पुण्यात घोषणा
वृत्तसंस्था पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी सहकार चळवळ मोलाची भूमिका बजावू शकते. सहकाराचा लाभ देशातील १३० कोटी लोकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्या दिशेने केंद्र सरकारने पावले […]