राज्यातले नेते केंद्रात सहकाराबद्दल भरभरून “बोलले”; पण सहकाराविषयी “केले” काहीच नाही; राधकृष्ण विखे-पाटलांचे पवारांवर शरसंधान
विशेष प्रतिनिधी प्रवरानगर : राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. ते सहकाराबद्दल फक्त भरभरून “बोलले”. मात्र, त्यांनी काहीच काम “केले” नाही, अशा शब्दांत शनिवारी भाजप नेते […]