केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची साखर कारखान्यांना गोड बातमी, ऊस दरातील फरकारवरील साडेनऊ कोटी रुपयांचा प्राप्तीकर रद्द
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी देशातील सहकारी साखर कारखानदारीसाठी गोड बातमी दिली आहे. गेल्या ३५ वषार्पासून कारखान्यांना भेडसावणाऱ्या प्राप्तीकर […]