कर्नाटकात बरोबर दोन वर्षांमध्ये नेतृत्वबदलाचे पाऊल; येडियुरप्पांनी बोलावली २६ जुलैला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक
वृत्तसंस्था नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पायऊतार होण्याचा निर्णय घेतल्याचे […]