रहिवाशांच्या विरोधामुळे नौदलाने रद्द केले येथील झेंडावंदन, भारतविरोधी कारवाया सहन करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी पणजी : स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने दक्षिण गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावर राष्ट्रध्वज फडक ाविण्याचा सोहळा नौदलाने रद्द केला आहे. यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी संताप […]