• Download App
    CM Suvendu Adhikari | The Focus India

    CM Suvendu Adhikari

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Suvendu Adhikari यांनी राज्यातील कथित बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात आतापर्यंत 4,800 हून अधिक बेकायदा बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी 836 जणांना हद्दपार (Deport) करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    Read more

    CM Suvendu Adhikari : बंगाल CM सुवेंदुंनी नंदीग्रामची जागा सोडली, भवानीपूर ठेवणार; सरकारची धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवर बंदी

    पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी नवनिर्वाचित आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवली आणि नंदीग्रामची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. सुवेंदू यांनी भवानीपूर जागेवर ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे.

    Read more