पाकिस्तान बॉर्डरपासून १० किलोमीटरवर पंतप्रधानांना सुरक्षेत त्रुटी, मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोङावी ; कॅप्टन अमरिंदर सिंग
वृत्तसंस्था चंडीगड : पाकिस्तान बॉर्डर पासून केवळ 10 किलोमीटर असणाऱ्या हुसैनीवाला येथे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहतात. पंजाब मधली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे […]