काँग्रेस कार्यालयावर होर्डिंगवरून गोंधळ , पोस्टरमध्ये दाखवले कमलनाथ यांना कृष्णा आणि सीएम शिवराज यांना कंस
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशात पुन्हा एकदा पोस्टर राजकारण सुरू झाले आहे.भोपाळमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरमुळे राज्यात नवे राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. खरे […]