मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा – इंदूरमध्ये लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी, कॉलेज आणि संग्रहालय बांधणार, पुतळा बसवणार
संगीतविश्वातील चमकणारा तारा काल अस्त झाला. लता मंगेशकर यांनी काल अखेरचा श्वास घेतला आणि त्यानिमित्ताने देशभरात शोककळा पसरली. लताजींची जन्मभूमी असलेल्या इंदूरमध्येही लोक शोकसागरात बुडाले. […]