• Download App
    CM Shinde | The Focus India

    CM Shinde

    CM Shinde : ज्यांच्या पोटात दुखतंय, त्यांनी ‘आपला दवाखान्या’त जावं; शरद पवारांच्या भेटीवरून राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा प्रत्युत्तर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच विधानभवनात सीमाप्रश्नासंदर्भातील एका बैठकीला हजेरी लावली. यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली. विशेष म्हणजे, ही बैठक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दालनात पार पडली. यावेळी शिंदेंनी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या सन्मानाने स्वागत केले. मात्र, या सदिच्छा भेटीवरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

    Read more

    CM Shinde सीएम शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, 2019 मध्ये जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मग खरे गद्दार कोण?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Shinde  सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी महाविकास […]

    Read more

    CM Shinde कभी ठंड में ठिठुर कर देख लेना… कैसे की जाती है देश की हिफाजत मोदी से सिख लेना, शिवतीर्थावर मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Shinde  मुंबई येथील शिवतीर्थावर पार पडलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]

    Read more

    CM Eknath Shinde : प्रत्येक गावात मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ कार्यान्वित करा – मुख्यमंत्री शिंदे

    पुरबाधित नागरिकांना जिल्हा नियोजन निधी, सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी बाबींद्वारे विशेष मदत करण्याचा विचार करावा असेही सूचित केले. विशेष प्रतिनिधी पुणे शहरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर […]

    Read more

    Good News – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘या’ कालावधीत असणार टोल माफी!

    महाराष्ट्र सरकारने जारी केला निर्णय; गणेशभक्तांना अन्य सुविधाही मिळणार आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर […]

    Read more