CM Shinde सीएम शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, 2019 मध्ये जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मग खरे गद्दार कोण?
विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Shinde सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी महाविकास […]