भाजपविरोधी ११ मुख्यमंत्र्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र; कोविड लसीच्या नावाखाली राजकीय एकत्रीकरणाचे प्रयत्न
वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम – महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना केरळचे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील आज राजकीयदृष्ट्य़ा बरेच ऍक्टीव होते. आपले केरळ […]