पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला हिंसाचार; दोन गटात हाणामारी, अनेक वाहने जाळली
घटनास्थळाच्या दृश्यांमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक वाहने दिसत आहेत. विशेष प्रतिनिधी हावडा : पश्चिम बंगालमधील हावडा येथे आज रामनवमी उत्सवादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि अनेक […]