Governor Koshyari letter to CM Thackeray : मुख्यमंत्र्यांची भाषा धमकीवजा, अपमान करणारी, राज्यपालांचं पत्र अखेर समोर आलं
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मोठा वाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. […]