CM Kejriwal : दिल्लीचे माजी CM केजरीवाल यांच्या बंगल्याच्या चौकशीचे केंद्राचे आदेश; भाजपने म्हटले- आमचे नवे मुख्यमंत्री या बंगल्यात राहणार नाहीत
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६, फ्लॅग स्टाफ रोड येथील बंगल्याची तपासणी केली जाईल. केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) 13 फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश जारी केले आहेत. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा (सीपीडब्ल्यूडी) अहवाल आल्यानंतर हा आदेश देण्यात आला