राज्यात अपहरणाच्या घटना वाढतायत, चित्रा वाघ यांच्याकडून तीव्र चिंता व्यक्त; ठाकरे- पवार सरकार डोळ्याला पट्टी बांधून बसल्याचा आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ठाकरे- पवार सरकार मात्र डोळ्यावर […]