CM Eknath Shinde : लाडकी बहीण योजना थांबवण्याचा प्रश्नच नाही; सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुलासा
विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागल्याचे वृ्त्त जोरकसपणे फेटाळून लावले. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे […]