अखेर चन्नी मंत्रिमंडळाच्या शपथविधीला मिळाला मुहुर्त, सात नवीन चेहऱ्यांना संधी
वृत्तसंस्था चंडीगड – पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (ता. २६) सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहरे आहेत. मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्यपालाची […]