सिद्धूची दांडी उडवण्यासाठी कोणत्याही बलिदानास तयार कॅप्टन अमरिंदर
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधातल्या संघर्षाची धार तीव्र केली आहे. सिद्धू सारख्या धोकादायक माणसापासून देशाला वाचवण्यासाठी कोणताही […]