उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पावसाचा तडाखा , जनजीवन विस्कळीत; मदत, बचावकार्य वेगात सुरु
वृत्तसंस्था चमोली: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसानंतर पांगटी गावाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief […]