ढगफुटीचा भोवरा सुरत आणि अहिल्या नगरच्या दिशेने सरकला; नाशिकवरचे संकट टळल्याची शक्यता!!
मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली.
मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली.
सध्या मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हिमाचल प्रदेशात मान्सून सुरू झाल्यापासून, ४६ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे ९८ पूर आणि १४६ भूस्खलन झाले आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील थराली येथे ढगफुटी झाली. ही घटना रात्री १२:३० ते १ च्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस आणि ढिगाऱ्यांमुळे एसडीएम निवासस्थानासह अनेक घरांमध्ये ढिगारा घुसला. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. २ जण बेपत्ता आहेत.Cloudburst, Chamoli, Uttarakhand, Tharali, Rain, Rajasthan
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आणि ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २१ जणांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी १.४५ वाजता उत्तरकाशीतील धाराली गावात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.प्रशासनाचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढू शकतो. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि लष्कराच्या पथके बचाव कार्यात गुंतली आहेत. आतापर्यंत १३० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.
२०-२१ जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सून दाखल झाला. आतापर्यंत २० हून अधिक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. ३० जूनच्या रात्रीच मंडी आणि किन्नौरमध्ये १६ ठिकाणी ढग फुटले.
हिमाचल प्रदेशात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. कुल्लू जिल्ह्यातील तीन ठिकाणी, सैंज खोऱ्यातील जीवा नाला, गडसा खोऱ्यातील शिलागड आणि बंजरमधील होरंगध येथे ढग फुटी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका वडील आणि मुलीसह तीन जण पाण्यात वाहून गेले.
वृत्तसंस्था गंगटोक : सिक्कीममध्ये मंगळवारी रात्री उशिरा ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी 69 जण बेपत्ता झाले. त्यात लष्कराचे 22 […]
जर आपण असे केले तर हिमाचल प्रदेशाचे मोठे पतन होईल, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी हिमाचल प्रदेश : आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना […]
वृत्तसंस्था डेहराडून : हिमाचलमधील किन्नौरच्या शालाखार गावात सोमवारी ढगफुटीमुळे पाणीच पाणी झाले होते. ढग फुटल्यानंतर डोंगराच्या माथ्यावरून जेव्हा पुराचा प्रवाह खाली आला तेव्हा तो आणखीनच […]
सततच्या पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये पूर आला. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे 42 जणांचा मृत्यू झाला. […]
शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पंचवीस मिनीटात 51. 2 मिमी पावसाची नोंद झाली. पहाटे 05.35 पर्यंतच्या दोन तासात शहरावर 78.2 मिमी पावसाची नोंद झाली. विशेष प्रतिनिधी […]
मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि […]
Cloudburst : ढगफुटीच्या अनेक घटना पाहायला मिळतात. ही नैसर्गिक आपत्ती विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत दिसून येते. ढगफुटीच्या घटनेमुळे बर्याच वेळा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पण […]