• Download App
    climate change | The Focus India

    climate change

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल

    सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

    Read more

    पर्यावरणातील बदलांमुळे कॅनडामधील महिलेचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक घोषणा आपण ऐकतो. पण पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे कोणाचा मृत्यू झालेला आपण कधी […]

    Read more

    कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदलावरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी एंटरटेन्मेंट इंडस्ट्री हॉलीवूडमधील कलाकारांनी एकत्र येऊन अमेरिकन कॉंग्रेसला हवामान बदल कायदा मंजूर करण्याची विनंती केली आहे. लिओनार्डो डि […]

    Read more