दुहेरी चारधाम मार्गाला सर्वोच्च न्यायालयाची अखेर मंजुरी, महत्वाच्या प्रकल्प मार्गी लागणार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज दुहेरी चारधाम महामार्ग प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या रुंदीकरणाला हिरवा कंदील दर्शविला. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने हा प्रकल्प […]