Haryana : हरियाणात एससी आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय लागू; कोट्यात मिळणार कोटा, सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस मोफत
वृत्तसंस्था चंदिगड : Haryana हरियाणातील नवीन सरकारच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांनी चंदीगड येथील सचिवालयात पदभार स्वीकारला. पहिल्या निर्णयात सीएम सैनी म्हणाले की, राज्यातील सर्व […]