दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच जाहीर ; आराखडा लवकरच प्रसिद्ध होणार
वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. […]