टीव्ही डिबेटमध्येच दे दणादण : सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास भिडले, प्रभु रामचंद्राचा केला होता अवमान
वृत्तसंस्था नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे रामचरितमानस संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. दरम्यान, एका टीव्ही डिबेटमध्ये ते सहभागी झाले […]