केजरीवाल यांचा दावा- सीबीआय रविवारी सिसोदियांना करणार अटक, म्हणाले- हे खूप दुःखद!
प्रतिनिधी नवी दिल्ली : सीबीआय रविवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करेल, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला. त्यांच्या सूत्रांनी याला दुजोरा […]