यशाला बाप अनेक, राष्ट्रवादीकडून ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचाही हात असल्याची बतावणी
यशाला बाप अनेक असतात. त्यामुळे यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असतात. राजकीय संधीसाधूपणासाठी प्रसिध्द असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या प्रचंड […]