सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या संलग्नतेच्या उद्घाटनप्रसंगी न्यायालयांच्या पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, न्यायालये मोडकळीस […]