तबलिगी जमात-जमियतवर बंदी घाला, नाहीतर भारतात गृहयुद्ध होईल, प्रवीण तोगडियांची मागणी
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भारतात गृहयुद्ध सुरू होण्याची प्रतिक्रिया दिली आहे. जर सरकारने दारुल उलूम देवबंद, तबलिगी जमात आणि जमियत उलेमा-ए-हिंदवर […]