Ahmednagar Hospital Fire : महाराष्ट्रात पुन्हा अग्नितांडव ! अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग ; 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त […]