• Download App
    CISF recruitment 93000 posts | The Focus India

    CISF recruitment 93000 posts

    CISF & CRPF : केंद्रीय दलांमध्ये 93 हजार पदे रिक्त; CRPF मध्ये सर्वाधिक 27 हजार

    केंद्र सरकारने संसदेत सांगितले की, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये एकूण 93,139 पदे रिक्त आहेत. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.

    Read more