अखेर मुहूर्त ठरलाच ! राज्यातील चित्रपटगृहे , नाट्यगृहे उघडणार ; पण ‘ही ‘ असणार नियमावली
राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आज जाहीर केली आहे.At last the moment […]