नसीरुद्दीन शाह उवाच : मला पाकिस्तानात पाठवणाऱ्यांनो तुम्ही कैलासात जा, चर्च-मशीद पाडल्या जाताहेत, मंदिर पाडले तर कसे वाटेल?
बॉलीवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना देशात गृहयुद्धाची भीती वाटतेय. ते म्हणाले की, देशात सर्व काही मुस्लिमांना धमकवण्यासाठी केले जात आहे. […]