विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क प्रयोगशाळेत केवळ हवेच्या साह्याने बनवली प्रथिने
अन्नधान्य उत्पादनाची सध्याची पद्धती जैवविविधतेला नुकसानदायक झाली आहे. अनेक वन्यजीव व वनस्पती त्यामुळे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जलवायुपरिवर्तन हेही त्याचे एक कारण आहे. त्यामुळे आता […]